konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा
रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा

रत्नागिरी : प्रतिनिधी
एसबीआय क्रेडिट कार्डचे इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली अज्ञाताने तरुणाचे तब्बल 88 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 12 फेब्रुवारी 2026 रोज्ाी दुपारी 12.30 ते 1.11 वा.कालावधीत टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये घडली आहे.


प्रसाद रघूनाथ यादव (31,रा.सौम्या रेसिडेन्सी श्रीरामनगर नाचणे,रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात सोमवार 6 एप्रिल रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 फेब्रुवारी रोजी प्रसाद यादव हे टिआरपी येथील यामाहा शोरुममध्ये नोकरी निमित्त असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने एसबीआय क्रेडिट कार्ड नावाने फोन केला.

त्यानंतर त्याने फिर्यादीला एसबीआय क्रेडिट कार्डवर इन्शूरन्सबाबत विचारणा करुन त्याचा इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची फोसेस सांगण्यास सुरुवात केली. हे संभाषण होत असताना त्या अज्ञाताने फिर्यादीच्या व्हॉटसॲपवर लिंक पाठवून त्याव्दारे फिर्यादीची वैयक्तिक माहिती भरुन घेतली. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरुन 87 हजार 642 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

Releated Posts

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील हिंदू कॉलनी परिसरातून गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खननजीक बुधवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथ्ाील दोन घरे फोडून रोख 38 हजार रुपये लांबवले. घरफोडीची ही घटना रविवार…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

विक्रेत्याची 40 हजारांची रोकड लंपास ; पोलिसांकडून तपासाला वेग

रत्नागिरी : प्रतिनिधीशहरातील विठ्ठल मंदिर परिसरात मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या…

ByByEditorial अप्रैल 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू
खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास
देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत
चिपळूणमध्ये RPL 2026 दिमाखात; केदारनाथ खरवते विजेता, विशू इलेव्हन उपविजेता