konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • “झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान”
Image

“झोळंबे शाळेचा जिल्ह्यात डंका! परसबाग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत मानाचा सन्मान”

दोडामार्ग : भूषण सावंत : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश मिळवले आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या दिमाखदार यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान स्वीकारताना अध्यक्ष दिपक गवस उपस्थित होते. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

या यशामागे विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. झोळंबे शाळेच्या या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे