konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर
Image

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर

सावंतवाडी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे हॉस्पिटल सावंतवाडीऐवजी वेत्ये येथे हलविण्याची मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर गोव्यात हलविण्याची वेळ येत असून, यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. जागेअभावी सावंतवाडीत हॉस्पिटल शक्य नसल्यास ते वेत्ये येथे हलवावे. त्यासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून देण्याची तयारी जितेंद्र गावकर यांनी दर्शविली आहे.

यासंदर्भात निर्णय घेताना पाठपुरावा करणारे आमदार दीपक केसरकर यांच्या संमतीने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे