konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
Image

उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

दोडामार्ग : भूषण सावंत : उंच उडी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत साईश सूर्यकांत भट याने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल साटेली-भेडशी पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर यांच्या हस्ते त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दीक्षा गवस, भाजप बूथ अध्यक्ष कुणाल घाडी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुचिता भट, विजया घाडी, माजी सरपंच प्रकाश गवस, शाळेचे मुख्याध्यापक नाईक सर, पांडुरंग भट, आशाताई, तन्वी गवस, तसेच शिक्षक श्री भोसले सर, श्री नवगिरे सर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईश भटच्या या यशामुळे शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढला असून, उपस्थित मान्यवरांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याची कामना व्यक्त केली.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे