konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट
सचिन जोशी यांची उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट | चिपळूण

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना चिपळूण शहर प्रमुख उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक घडामोडी, विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) अभियान, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि मतदार संपर्क अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेश मोरे, तसेच विपुल कदम, अनिल नवगणे, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

सचिन जोशी यांच्या या भेटीमुळे चिपळूणमधील शिवसेना संघटनात्मक हालचालींना अधिक वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे