konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या
Image

टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून गळफास घेत केली आत्महत्या

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील टिके-भातडेवाडी येथील तरुणाने आजारपणाला कंटाळून व दारुच्या नशेत राहत्या घरी गळफास घ्ोत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार एप्रिल रोजी रात्री 9 ते बुधवार एप्रिल रोजी सकाळी 6.45 वा.कालावधीत घडली आहे.
मंगेश तुकाराम कांबळे (41, रा.टिके भातडेवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश हा आजारी होता तसेच, त्याला दारुचेही व्यसन होते. या दोन्ही कारणांमुळे त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Releated Posts

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान

चिपळूण /प्रतिनिधी : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसाने डेरवण परिसराला जोरदार तडाखा बसला. या वादळात शिवसेना…

ByByEditorial अप्रैल 24, 2026

चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’

आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; विविध संस्थांची मागणी चिपळूण, प्रतिनिधी : चिपळूण येथील वन विभाग संकुलात उभारण्यात…

ByByEditorial अप्रैल 24, 2026

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर

सावंतवाडी | प्रतिनिधी : संजय पिळणकर सावंतवाडी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…

ByByEditorial अप्रैल 24, 2026

मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी मित्राने विश्वासाने दिलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्यांपैकी एक अंगठी विकून तसेच एक अंगठी फायनान्स कंपनीत गहाण…

ByByEditorial अप्रैल 24, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

अवकाळी वादळाचा तडाखा; डेरवणमध्ये शाखाप्रमुख रोशन जंगम यांच्या घराचे मोठे नुकसान
चिपळूण वन विभागाचे कलादालन आता ‘निसर्गसेवक कै. निलेश बापट कलादालन’
बंगाल मधील मतदान लोकशाहीचा हुंकार की व्यवस्थेच्या क्रूरतेविरुद्धचा एल्गार?
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वेत्येत विनामोबदला जागा देतो : जितेंद्र गावकर
मित्राने केला विश्वासघात ! विश्वासने दिलेल्या २ अंगठीपैकी एक विकली एक ठेवली गहाण तक्रारीवरून गुन्हा दाखल
रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी रिक्षाचालक बनला ‘देवदूत’
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा राजकीय डाव : भास्कर जाधव
उंच उडी स्पर्धेत साईश भटचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ; सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
१३ वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी; १ लाख रुपये दंड