konkandhara.com

राजापूरात WhatsApp लिंकद्वारे ऑनलाईन फसवणूक; ₹3 लाख लंपास

राजापूरात ऑनलाईन फसवणूक झाल्याची पोलिसात तक्रार

व्हॉटअप लिंकद्वारे ३ लाखाची फसवणूक

राजापूर : राजापूर शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाख रुपये लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी राजापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकाला मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीकडून वाट्सअप च्या माध्यमातून एक फसवी लिंक पाठविण्यात आली. ती लिंक त्यांनी ओपन केली आणि काही मिनिटात त्यांच्या खात्यातील तब्बल तीन लाख रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या प्रतिष्ठित नागरिकाने तात्काळ राजापूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. दरम्यान ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असून त्याबाबत जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान