konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • कालुस्ते खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दाऊद जबले यांचा एकमेव अर्ज
kaluste-khurd-gram-panchayat-by-election-dawood-jable

कालुस्ते खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दाऊद जबले यांचा एकमेव अर्ज

चिपळूण : प्रतिनिधी
तालुक्यातील कालुस्ते खुर्द-मजरेकाशी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून दाऊद अन्वर जबले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे समर्थक अन्वर जबले यांचे सुपुत्र दाऊद जबले यांनी शुक्रवारी (ता. १०) आपला अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अन्य कोणताही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.

अर्ज दाखल करताना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अन्वर जबले, माजी सरपंच डॉ. अब्बास जबले, डॉ. रहमत जबले, अमिन परकार, माजी उपसरपंच रिजवान परकार तसेच फौजान परकार, मुश्ताक सुर्वे, कौसर परकार, इरफान परकार, शेख अहमद परकार, फुरकान जबले, शबाना जबले, अलफिया जबले, शम्शुन्निस्सा परकार, शर्फुद्दीन जबले, अश्फाक मोमीन, शमुन भाई घारे, गुलजार कुरवले, हसन परकार आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, एकमेव अर्ज दाखल झाल्याने प्रभागातील निवडणूक प्रक्रिया औपचारिकतेपुरती मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे