konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत
Image

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत

नवी दिल्ली | देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी १० वाजता मतदानास प्रारंभ झाला असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मंगळवार उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोदींनी टाकला पहिला मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करून या निवडणुकीची सुरुवात केली. मतदानानंतर ते हिमाचल आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राजग विरुद्ध विरोधक

या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीचे (राजग) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा थेट सामना विरोधकांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्याशी होत आहे.

मतदान प्रक्रिया आणि सदस्यसंख्या

मतदान संसद भवनातील एफ-१०१ वसुधा कक्षात पार पडत आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य सहभागी होतात.

राज्यसभेतील २३३ निवडून आलेले सदस्य (सध्या ५ जागा रिक्त)

१२ मनोनीत सदस्य

लोकसभेतील ५४३ निवडून आलेले सदस्य (सध्या १ जागा रिक्त)

एकूण ७८८ सदस्यांपैकी सध्या ७८१ सदस्य मतदानासाठी पात्र आहेत.

Releated Posts

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!

भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान अंबरनाथ…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे.…

ByByEditorial नवम्बर 23, 2026

रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!

मुंबई-पुण्यात संमिश्र प्रतिसाद; कोल्हापुरात हजारो रिक्षाचालक सहभागी, ठाण्यात सेवा सुरळीत मुंबई : अॅपआधारित रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!

संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हात्रोळीतील कातकरी कुटुंबांच्या विस्थापनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

ByBycare.eviano@gmail.com नवम्बर 23, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

परंपरेचा वारसा, स्त्रीकर्तृत्वाचा गौरव!
देवगडच्या समुद्रात मध्यरात्री थरार! तासभर पाठलाग करून कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर जप्त
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा राज्यव्यापी बंद!
अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंची जमीन खरेदी; आदिवासींची घरे पाडल्याचा आरोप!
अखिलेश यादव यांचे फेसबुक पेज दीड तास गायब!
शिरसाटांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंची सावध प्रतिक्रिया!
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक बदल होणार?
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा!
एनव्हिडियाच्या नेतृत्वात पुन्हा जेनसन हुआंग!