konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली
गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,

गॅस टंचाईचा फटका; गणपतीपुळेतील हॉटेल्स बंद,देवस्थानकडून महाप्रसादाची वेळ वाढवली

प्रतिनिधी : कोंकणधारा

रत्नागिरी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे देवस्थान समितीने स्वयंभू श्री गणपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या मोफत महाप्रसादाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन वेळेनुसार, दुपारच्या सत्रातील महाप्रसाद दुपारी १२.१५ ते ३ वाजेपर्यंत, तर सायंकाळच्या सत्रात सायंकाळी ७.१५ ते ८.४५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यापूर्वी ही वेळ अनुक्रमे दुपारी १२.१५ ते २ आणि सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.१५ अशी होती.

दरम्यान, गॅस टंचाईमुळे लाडू प्रसाद सध्या बंद ठेवण्यात आला आहे. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे