konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव
बांधकाम कामगार समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची नियुक्ती

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव

गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत स्थानिक सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी आमदार भास्करराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार जाधव यांच्या शिफारशीने उमेश प्रभाकर महाडिक, नदीम युसुफ काकडे, मंगेश कृष्णा माटे, सौ. साक्षी शेखर चव्हाण व सौ. वर्षा राजेंद्र चव्हाण यांची सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

या समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कार्य केले जाणार आहे.

Releated Posts

प्रवाशांच्या समस्या सोडवल्याशिवाय कोकण रेल्वे दुपदरीकरण होऊ देणार नाही – शौकत मुकादम

चिपळूण : संपूर्ण कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू असून सुमारे २६३ किलोमीटर मार्गासाठी सविस्तर…

ByByEditorial अप्रैल 17, 2026

कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात

विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करावी – सुरेश प्रभू दापोली: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा…

ByByEditorial अप्रैल 17, 2026

कासारकोळवण गावासाठी साडेसहा कोटींच्या पुलास मंजुरी; ४०-४५ वर्षांची प्रतीक्षा संपली

सावर्डे : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेत आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून सुमारे ६.५०…

ByByEditorial अप्रैल 17, 2026

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सर्वांनी सहभागी व्हाआमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

चिपळूण : ‘माझं गाव आरोग्य संपन्न असले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आरोग्यविषयक तक्रारींवर योग्य उपाय जाणून…

ByByEditorial अप्रैल 17, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

RAIDS Appमुळे ४ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद; रत्नागिरी पोलिसांची कारवाई
प्रवाशांच्या समस्या सुटल्याशिवाय दुपदरीकरणाला विरोध – शौकत मुकादम
कोकण कृषी विद्यापीठाचा ४४ वा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
कासारकोळवण पुलास ६.५० कोटींची मंजुरी; ४५ वर्षांची प्रतीक्षा संपली
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सहभागी व्हा – आमदार भास्कर जाधव
लांज्यात टेम्पो-ट्रक भीषण अपघात; चालक ठार, दोघे गंभीर
मुंबई-गोवा महामार्ग कामावर प्रश्नचिन्ह; गडकरींच्या डेडलाईनवर शंका
डॉ. ज्योती मेटे यांची महिला आयोग अध्यक्षपदी नियुक्तीची शक्यता
पीकविमा योजनेचा भांडाफोड; ‘१ रुपया’ स्कीम की शेतकऱ्यांची हजारो कोटींची फसवणूक?