konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन रेळेकर यांची बिनविरोध निवड
bhargavram-parshuram-devsthan-president-jeevan-relekar-election

संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन रेळेकर यांची बिनविरोध निवड

चिपळूण : संस्थान श्री भार्गवराम परशुराम देवस्थानच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्षपदी ॲड. जीवन काशिनाथ रेळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मा. जिल्हा न्यायाधीश, रत्नागिरी यांच्या ६ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार नव्या विश्वस्त समितीची नेमणूक करण्यात आली होती.

या समितीत ॲड. संजेश मधुसूदन देसाई, अभय नारायण सहस्रबुद्धे, डॉ. प्रशांत दत्तात्रय पटवर्धन, धनंजय सुधाकर चितळे, प्रशांत निशिकांत जोशी आणि संदीप सदाशिव थत्ते यांचा समावेश आहे.

दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत या विश्वस्तांमधून ॲड. जीवन रेळेकर यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व विश्वस्त तसेच देवस्थानच्या कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Releated Posts

व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड

​दोडामार्ग : भूषण सावंत : ९८ देशांत कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या जागतिक पत्रकार संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा…

ByByEditorial अप्रैल 18, 2026

खानोलीत रंगणार पौराणिक नाट्य महोत्सव

दिनांक २१ एप्रिल ते २७ एप्रिल पर्यंत संपन्न होणार वेंगुर्ला : प्रतिनिधीVengurla तालुक्यातील खानोली गावच्या वतीने श्री देव…

ByByEditorial अप्रैल 18, 2026

देशी दारू व बिअरची वाहतूक; २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

दापोली: विनापरवाना देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाविरोधात दापोली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. या कारवाईत…

ByByEditorial अप्रैल 18, 2026

दुचाकी – व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावरील चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ टाटा मॅजिक मायक्रोव्हॅन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन एका…

ByByEditorial अप्रैल 18, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

महिला आरक्षणाचा बनाव उघडा, 'डीलिमिटेशन' हा देश तोडण्याचा कट; खासदार संजय सिंह यांचा घणाघात!
महिलांच्या नावाखाली 'सीटांचा' जुगाड करणाऱ्यांचा मुखवटा फाटला!
व्हॉइस ऑफ मीडिया सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी यश माधव यांची निवड
khanoli-dashavatari-natya-mahotsav-vengurla
दापोलीत विनापरवाना दारू वाहतूक उघड; २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
गुहागर-चिपळूण मार्गावर भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
राजापूर पं. स. च्या सभेत बॉक्साईट उत्खननाला विरोध
चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई; नगरपरिषद सतर्क
टँकरमधून गॅस चोरी प्रकरणातील आरोपी ४ वर्षांनी अटकेत; पोलिसांची कारवाई