konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रमाचे उद्या आयोजन
आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन – महिला डॉक्टर्स विंग (IMA WDW) महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” या राज्यस्तरीय जनजागृती व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी (चिपळूण) येथे होणार आहे.

डिजिटल युगात महिलांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे, त्यांच्यात डिजिटल सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन, IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर्स राज्यस्तरीय हेल्पलाईनचा शुभारंभ, “आरोही नारी गौरव पुरस्कार” प्रदान, “छावा” या विशेष सांस्कृतिक सादरीकरणासह “डिजिटल जागर” जनजागृती कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमास मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन IMA महिला डॉक्टर्स विंग महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान