konkandhara.com

  • Home
  • क्रिडा
  • भारताचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियावर मात करत फायनलमध्ये भारत 🇮🇳🔥
Image

भारताचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियावर मात करत फायनलमध्ये भारत 🇮🇳🔥

महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे! 💪
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने इतिहास घडवला.
विशेष म्हणजे, जेमिमाने नाबाद 127 धावा ठोकत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः धूळ चारली. 🏏
भारताची ही कामगिरी महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरली आहे. आता फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
टीम इंडियाला या विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💙🇮🇳
तुमचं मत काय? भारतात विश्वविजेतेपद मिळेल का?
👉 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!
👉 व्हिडिओला लाईक आणि शेअर करा – आपल्या महिला संघाचा गौरव सगळ्यांपर्यंत पोहोचवा!

Releated Posts

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा.…

ByByEditorial मार्च 27, 2026

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी सनगले हिचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा देवरूख (संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावची सुवर्णकन्या आणि राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती खो-खो खेळाडू तेजस्विनी…

ByByEditorial मार्च 20, 2026

वाघजाई कोळकेवाडी संघाचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये चिपळूण येथील वाघजाई कोळकेवाडी संघाने दमदार कामगिरी करत…

ByByEditorial मार्च 15, 2026

श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने

महादेववाडी | कोंकणधारा डेस्क:श्रीराम महादेववाडी येथे चिमुकल्यांनी आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडून सामने…

ByByEditorial फरवरी 7, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर