konkandhara.com

  • Home
  • Uncategorized
  • LIVE : महाराष्ट्रातील 29 महापालिकांचे निकाल आज; सकाळी 10 पासून मतमोजणी
Image

LIVE : महाराष्ट्रातील 29 महापालिकांचे निकाल आज; सकाळी 10 पासून मतमोजणी

10.10 Mumbai Municipal Corporation results : एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार

एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार

कमीत कमी ३ तर जास्तीत जास्त ५राऊंड मध्ये मतमोजणी पार पडणार

सुरुवातीला २०७ आणि २०८ प्रभागाची मतमोजणी पार पडेल

त्यानंतर २०९आणि २११मग २१२आणि २१३ तर सगळ्यात शेवटी २२७ प्रभागाची मतमोजणी होणार

कोणत्या प्रभागाचे किती राऊंड होणार ?

२०७प्रभागाचे ४ राऊंड
२०८प्रभागाचे ४ राऊंड
२०९ प्रभागाचे ३ राऊंड
२१० प्रभागाचे ४ राऊंड
२११ प्रभागाचे ५ राऊंड
२१२प्रभागाचे ३ राऊंड
२१३प्रभागाचे ४ राऊंड
२२३प्रभागाचे ४ राऊंड
२२४प्रभागाचे ४ राऊंड
२२५प्रभागाचे ४राऊंड
२२६प्रभागाचे ४ राऊंड
२२७प्रभागाचे ४ राऊंड

 बॅलेट पेपरवरील मत मोजणी सुरू

Releated Posts

पोलादपूर तालुक्यात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73 टक्के मतदान

पोलादपूर | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यात यंदा ‘दुबार मतदार’ हा…

ByByEditorial फरवरी 10, 2026

महाड तालुक्यात हृदयद्रावक अपघात; आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

दिनेश चाफळकर, प्रतिनिधी महाड महाड | १० जानेवारी २०२६ :महाड तालुक्यातील सव परिसरात शिरगांव पोलीस चेक पोस्ट ते…

ByByEditorial जनवरी 11, 2026

महाड नगरपरिषद निवडणूक राडा: आणखी एक आरोपी अटकेत

दिनेश चाफळकर, प्रतिनिधी महाड महाड | ११ जानेवारी २०२६ :महाड नगरपरिषद निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना…

ByByEditorial जनवरी 11, 2026

डहाणू 2025: ‘भाजप विरुद्ध सर्व’—नगराध्यक्षपद हातातून गेलं

डहाणू | 21 डिसेंबर 2025:डहाणू नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कोकणातील या आदिवासीबहुल शहराच्या राजकारणात एक वेगळाच वळण…

ByBycare.eviano@gmail.com दिसम्बर 26, 2025
Image Not Found
Image Not Found

Gallery

'मोसाद' पॅटर्न, बदललेली पाण्याची बाटली आणि वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड; अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांचे खळबळजनक दावे
राज्य मंत्रिमंडळ बैठक: 19 निर्णय; क्रीडा, सिंचन, आरोग्याला गती
mahad election
पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान
पोलादपूरात ‘दुबार मतदार’ प्रश्नावर कोटींचा खर्च; 55.73% मतदान
श्रीराम महादेववाडीतील चिमुकल्यांनी भरवले अंडर-14 क्रिकेट सामने
महावितरणच्या कोलाड विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याची मुजोरी ! वैयक्तिक थकबाकी न भरल्यास कंपनीचा वीजपुरवठा तोडण्याची धमकी; नियमांची पायमल्ली?
पनवेल महापालिका: भाजपकडून महापौर–उपमहापौर उमेदवार जाहीर
महाड ZP–पं.स. निवडणूक: ७ फेब्रुवारीला कडक पोलीस बंदोबस्त