konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्याकडून भर उन्हात नालेसफाईची पाहणी.
Image

रोहा नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्याकडून भर उन्हात नालेसफाईची पाहणी.

कोलाड २मे (शरद जाधव)

मे महिना बघता बघता संपेल आणि मान्सूनला सुरुवात होईल त्याआधीच रोहा नगरपालिकेने नालेसफाई ची मोहीम हाती घेतली असून स्वतः नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी भर उन्हात नाले सफाईची पाहणी केली. केवल थातुर माथूर कामे चालणार नाहीत. असा इशारा ठेकेदारांना वनश्री शेडगे यांनी दिला असल्याचे बोलले जाते.

रोहा शहराच्या एका बाजूला डोंगर असल्याने अचानक पावसाळ्यात कधीतरी डोंगराचे पाणी रोहे शहरात घुसते. रोहे शहराला पुराच्या पाण्याचा तडाका बसतो. जर पावसाळ्यापूर्वी उघडे गटारे नाले यांची साफसफाई झाली. तर पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. याकरता वनश्री शेडगे यांनी कार्यतत्परता दाखवत. पावसाळ्यात रोहेकरांना पाण्याचा त्रास होऊ नये याकरता लवकरच नाले सफाईची मोहीम हाती घेतली आहे.
केवल नालेसफाई थातूरमातूर न होता चांगली झाली पाहिजे याकरता भर उन्हात त्या स्वतः नालेसफाईची कामाची पाहणी करत होत्या यावेळी नगरसेवक महेश दादा कोलटकर समाधान शिंदे अन्य नगरसेवक सभापती उपस्थित होते.

वनश्री शेडगे या उच्चशिक्षित आहेत आर्किटेक इंजिनियर आहेत अभ्यासू आहेत .कमी वयात प्रभावी बोलतात. त्यामुळे शहराचा कायापालट त्या निश्चित करतील. रोहे शहराला निधी आणण्याकरता खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे. अनिकेत तटकरे यांचे सहकार्य त्यांना मिळत आहे. स्वतः वनश्री शेडगे त्यांचे सर्व नगरसेवक व त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे हे सर्व रोहे शहरातील नागरिकांनाभेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्न सोडवण्या करता सज्ज झाले आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे